११ ऑक्टोबर २०२६

महाराष्ट्र पोलीस भरती - संपूर्ण सराव चाचणी परीक्षा

महाराष्ट्र पोलीस भरती - संपूर्ण सराव चाचणी परीक्षा

महाराष्ट्र पोलीस भरती मॉक टेस्ट

25:00
मराठी व्याकरण | प्रश्न क्रमांक: 1 / 24
+१.० गुण

टीप: पोलीस भरती लेखी परीक्षेत वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नासाठी सरासरी ४५ ते ५० सेकंद वेळ द्या. 'पुनरावलोकन' चिन्हांकित केलेले प्रश्न सबमिट करण्यापूर्वी तपासून घ्या.

प्रश्न पॅलेट (Question Palette) सर्व प्रश्न

0 उत्तर दिलेले
0 उत्तर न दिलेले
0 पुनरावलोकन (Review)
24 न पाहिलेले
पोलीस भरती गुण विभागणी
  • मराठी व्याकरण: २५ गुण
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी: २५ गुण
  • अंकगणित: २५ गुण
  • बुद्धिमत्ता चाचणी: २५ गुण
माहिती जतन केली

महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण सराव परीक्षा - १०० प्रश्न (Date 11/10/2026)

महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण सराव परीक्षा - १०० प्रश्न

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती - संपूर्ण सराव पेपर

मराठी व्याकरण (२५) | सामान्य ज्ञान (२५) | अंकगणित (२५) | बुद्धिमत्ता चाचणी (२५)

परीक्षेचा निकाल

० / १००

चालू घडामोडी :- 10 ऑक्टोबर 2026



◆ दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' पाळला जातो.

◆ जागतिक मानसिक आरोग्य दिन 2026 ची थीम (संकल्पना) "अनुभवी आवाज ऐकले: वास्तविक आवाज, वास्तविक बदल" (Lived experiences heard: real voices, real change) अशी आहे.

◆ 'सागर मंथन 2026' ही तिसरी जागतिक सागरी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ वाघ संवर्धनासाठी CA|TS दर्जा आसाम राज्यातील 'नामेरी व्याघ्र प्रकल्पा'ला बहाल करण्यात आला आहे.

◆ हिमबिबट्यांसाठी भारतातील पहिली 'हाय-अल्टिट्यूड' वन्यजीव सफारी लडाखमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

◆ घाना देश ऑक्टोबर 2026 मध्ये 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) चा 28 वा औपचारिक सदस्य देश बनला आहे. [26वा : सौदी अरेबिया & 27वा : बांगलादेश]

◆ भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या 'आबे मेमोरियल कॉरिडॉर'चे भव्य उद्घाटन वाराणसी येथे करण्यात आले आहे.

◆ बीजिंग येथे झालेल्या चायना ओपन 2026 टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनॉरचा पराभव झाला.]

◆ पहिला 'अष्टमुडी वॉटर गेट संगीत महोत्सव' केरळ राज्यातील कोल्लम येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे आले होते.

◆ 'मंत्रा ग्रुप'ने (Mantra Group) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ "Pandharpur Wari - In the Footsteps of the Saints" या माहितीपटाला प्रतिष्ठित 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026' कार्यक्रम' मध्ये भारतासाठीचा 'सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम' हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. [इंग्रजी भाषेतील माहितीपट]

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

०५ ऑक्टोबर २०२६

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 – अंतिम पदकतालिका

🇮🇳 भारत 85 पदकांसह चौथा

🏆🔖 अंतिम पदकतालिका

🥇 1 - चीन 🇨🇳 - सुवर्ण 169, रौप्य 89, कांस्य 83 = 🏅 एकूण 341

🥈 2 - जपान 🇯🇵 (यजमान) - सुवर्ण 83, रौप्य 95, कांस्य 91 = 🏅 एकूण 269

🥉 3 - दक्षिण कोरिया 🇰🇷 - सुवर्ण 39, रौप्य 43, कांस्य 68 = 🏅 एकूण 150

🏅 4 - भारत 🇮🇳 - सुवर्ण 21, रौप्य 27, कांस्य 37 = 🏅 एकूण 85

5️⃣ 5 - उझबेकिस्तान 🇺🇿 - सुवर्ण 21, रौप्य 25, कांस्य 24 = 🏅 एकूण 70

6️⃣ 6 - इराण 🇮🇷 - सुवर्ण 19, रौप्य 18, कांस्य 15 = 🏅 एकूण 52

7️⃣ 7 - थायलंड 🇹🇭 - सुवर्ण 18, रौप्य 13, कांस्य 21 = 🏅 एकूण 52

8️⃣ 8 - कझाकस्तान 🇰🇿 - सुवर्ण 12, रौप्य 24, कांस्य 48 = 🏅 एकूण 84

9️⃣ 9 - हाँगकाँग 🇭🇰 - सुवर्ण 11, रौप्य 19, कांस्य 24 = 🏅 एकूण 54

🔟 10 - बहरीन 🇧🇭 - सुवर्ण 11, रौप्य 5, कांस्य 6 = 🏅 एकूण 22

📌 क्रमांक सुवर्णपदकांच्या संख्येवरून ठरतो, एकूण पदकांवरून नाही.
👉 म्हणून 84 पदके असूनही कझाकस्तान 8 वा.

📌 भारत व उझबेकिस्तान दोघांचे 21 सुवर्ण, पण भारताची रौप्यपदके जास्त (27 > 25), म्हणून भारत चौथा.

🇮🇳🏆 भारताची कामगिरी 🇮🇳

🏅 एकूण पदके - 85
🥇 21 सुवर्ण | 🥈 27 रौप्य | 🥉 37 कांस्य

📈 भारताची आशियाई स्पर्धेतील दुसरी सर्वोत्तम कामगिरी

🥇 पहिली - 2023 हांगझोऊ (चीन) - 107 पदके (28 सुवर्ण), तेव्हाही भारत चौथा

🥉 तिसरी - 2018 जकार्ता-पालेमबांग - 70 पदके (16 सुवर्ण)

🏃‍♂️ सर्वाधिक पदके - ॲथलेटिक्स 24
🥇 1 सुवर्ण | 🥈 9 रौप्य | 🥉 14 कांस्य

🏹 सर्वाधिक सुवर्ण - तिरंदाजी 5

🥊 इतर सुवर्ण:
🔫 नेमबाजी - 3
🥊 बॉक्सिंग - 3
🤼 कुस्ती - 2
🏏 क्रिकेट - 2
🏑 हॉकी - 2
🤼 कबड्डी - 2

🌟🇮🇳 भारताची महत्त्वाची सुवर्णपदके 🇮🇳🌟

🏏 क्रिकेट (पुरुष) - अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 19 धावांनी विजय

🏏 क्रिकेट (महिला) - श्रीलंकेवर 147 धावांनी विजय, विजेतेपद कायम

🏑 हॉकी (पुरुष) - मलेशियावर 5-1 ने विजय, विजेतेपद कायम

🏑 हॉकी (महिला) - 44 वर्षांनंतर पहिले सुवर्ण

✨ एकाच स्पर्धेत पुरुष व महिला दोन्ही हॉकी संघांना सुवर्ण - पहिल्यांदाच

🤼 कबड्डी - पुरुष व महिला दोन्ही संघांना सुवर्ण

🤼 कुस्ती - अमन सेहरावत (पुरुष 57 किलो) - या गटात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय

🥊 बॉक्सिंग - लवलिना बोरगोहेन (महिला 75 किलो), अंकुश पंघाल (पुरुष 80 किलो)

🔫 नेमबाजी - कमलजीत व सुरुची सिंग (10 मी एअर पिस्तूल मिश्र संघ)

🏃‍♀️ महिला 4x400 मी रिले - किरण पहल, पूवम्मा मचेत्तिरा, प्राची, विथ्या रामराज (3:29.69)

🔥🇮🇳 हे लक्षात घ्या - ऐतिहासिक "पहिल्या" कामगिरी

🏹 कुमकुम मोहोड (17 वर्षे) - तिरंदाजी वैयक्तिक रिकर्व्हमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

⛳ प्रणवी उर्स - गोल्फमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

🔫 नीरू ढांडा - नेमबाजीत वैयक्तिक ट्रॅप सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला

📚⏩ Static GK - आशियाई क्रीडा स्पर्धा

🏛️ आयोजक - ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA)
📍 मुख्यालय - कुवेत

📅 पहिली स्पर्धा - 1951, नवी दिल्ली 🇮🇳

🔄 दर 4 वर्षांनी
📌 2022 ची स्पर्धा कोविडमुळे 2023 मध्ये झाली.

🇯🇵 जपानमधील तिसरी स्पर्धा:
🏟️ टोकियो - 1958
🏟️ हिरोशिमा - 1994
🏟️ आयची-नागोया - 2026

🔮 पुढील स्पर्धा:
🇶🇦 2030 - दोहा (कतार)
🇸🇦 2034 - रियाध (सौदी अरेबिया)

२९ सप्टेंबर २०२६

२०२६ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग

⭐️२०२६ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये ५४ भारतीय विद्यापीठांना स्थान देण्यात आले आहे, जे आतापर्यंतचे सर्वोच्च क्रमांक आहे.


⭐️ आयआयटी दिल्ली ही भारतातील सर्वोच्च क्रमांकाची संस्था आहे, ज्याने १२३ वे स्थान मिळवले आहे.

⭐️ एनटीयू सिंगापूर १२ व्या क्रमांकावर आहे आणि एकूणच जागतिक स्तरावर, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या यादीत अव्वल आहे.

⭐️ सर्वोच्च भारतीय संस्था ⭐️
➤ आयआयटी दिल्ली: १२३ वे (सर्वोत्तम कामगिरी)
➤ आयआयटी मुंबई: १२९ वे
➤ आयआयटी मद्रास: १८० वे

➤ आयआयटी खरगपूर: २१५ वे
➤ आयआयएससी बंगळुरू: २१९ वे

⭐️ जागतिक क्रमवारी ⭐️

➤ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी): पहिले स्थान
➤ इम्पीरियल कॉलेज लंडन: दुसरे स्थान
➤ स्टॅनफोर्ड विद्यापीठ: तिसरे स्थान
➤ ऑक्सफर्ड विद्यापीठ: चौथे स्थान
➤ एनटीयू सिंगापूर: १२ वे स्थान

⚡️भारताबद्दल महत्त्वाची माहिती ⚡️

⭐️ ५४ भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.

⭐️ आयआयटी दिल्लीचे रँकिंग १२३ व्या स्थानावर पोहोचले आहे.

⭐️ जागतिक स्तरावर 'नोकरी निर्माण करणाऱ्या' टॉप १०० मध्ये एकूण ५ भारतीय संस्थांना स्थान देण्यात आले आहे.

⭐️ चंदीगड विद्यापीठ जागतिक स्तरावर ५७५ व्या आणि भारतात १६ व्या स्थानावर आहे.

राज्यघटना प्रश्नसंच

 1) राज्यपालांची नियुक्ती कोण करतो?

A) पंतप्रधान
B) मुख्यमंत्री
C) राष्ट्रपती
D) सर्वोच्च न्यायालय
उत्तर: C) राष्ट्रपती

2) राज्यपालांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
A) 4 वर्षे
B) 5 वर्षे
C) 6 वर्षे
D) 7 वर्षे
उत्तर: B) 5 वर्षे

3) भारतीय संविधानातील कोणत्या कलमात राज्यपाल पदाची तरतूद आहे?
A) कलम 52
B) कलम 74
C) कलम 153
D) कलम 356
उत्तर: C) कलम 153

4) राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती असावे?
A) 25 वर्षे
B) 30 वर्षे
C) 35 वर्षे
D) 40 वर्षे
उत्तर: C) 35 वर्षे

5) राज्यपाल पदाची शपथ कोण देतो?
A) मुख्यमंत्री
B) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
C) राष्ट्रपती
D) लोकसभा अध्यक्ष
उत्तर: B) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

6) राज्यपालांच्या वेतन व भत्त्यांचा खर्च कोणत्या निधीतून केला जातो?
A) भारताचा संचित निधी
B) राज्याचा संचित निधी
C) आपत्कालीन निधी
D) वित्त आयोग निधी
उत्तर: B) राज्याचा संचित निधी

7) राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात?
A) मुख्यमंत्री
B) उपराष्ट्रपती
C) राष्ट्रपती
D) विधानसभा अध्यक्ष
उत्तर: C) राष्ट्रपती

8) राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे?
A) कलम 123
B) कलम 213
C) कलम 356
D) कलम 360
उत्तर: B) कलम 213

9) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे?
A) मुख्यमंत्री
B) विधानसभा अध्यक्ष
C) राज्यपाल
D) मुख्य सचिव
उत्तर: C) राज्यपाल

10) राज्यपाल हे राज्याचे कोण असतात?
A) वास्तविक प्रमुख
B) घटनात्मक प्रमुख
C) प्रशासकीय प्रमुख
D) न्यायिक प्रमुख
उत्तर: B) घटनात्मक प्रमुख

11) एका व्यक्तीची एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली?
A) 7 वी घटनादुरुस्ती
B) 42 वी घटनादुरुस्ती
C) 44 वी घटनादुरुस्ती
D) 52 वी घटनादुरुस्ती
उत्तर: A) 7 वी घटनादुरुस्ती

12) राज्यपाल पदाशी संबंधित कलमे कोणती आहेत?
A) 153 ते 162
B) 153 ते 167
C) 153 ते 161
D) 152 ते 161
उत्तर: C) 153 ते 161

13) राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे?
A) कलम 72
B) कलम 161
C) कलम 356
D) कलम 163
उत्तर: B) कलम 161

14) राज्यातील मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतो?
A) मुख्यमंत्री
B) राष्ट्रपती
C) राज्यपाल
D) विधानसभा अध्यक्ष
उत्तर: C) राज्यपाल

15) राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारांचा उल्लेख कोणत्या कलमात आहे?
A) कलम 163
B) कलम 164
C) कलम 165
D) कलम 166
उत्तर: A) कलम 163

चालू घडामोडी २०२६ मधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मान

1. प्रश्न: २०२६ मध्ये ७१ वा आंतरराष्ट्रीय हवामान संघटना (IMO) पुरस्कार कोणाला मिळाला?

उत्तर: डॉ. फ्लोरेन्स राबियर (Dr. Florence Rabier).

2. प्रश्न: वर्ष २०२६ चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार (International Booker Prize) कोणी जिंकला?
उत्तर: यांग शेंगजी (Yang Shengji - 'Taiwan Travel' या कादंबरीसाठी).

3. प्रश्न: २०२६ च्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर: अजित डोवाल.

4. प्रश्न: २०२६ मध्ये 'AAPI ह्युमनिटेरियन पुरस्कार' (AAPI Humanitarian Award) कोणाला प्रदान करण्यात आला?
उत्तर: नीता अंबानी.

5. प्रश्न: २०२६ च्या 'USISPF लीडरशिप पुरस्काराने' कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर: सुनील भारती मित्तल.

6. प्रश्न: भारत-ब्रिटन संबंध दृढ करण्यासाठी २०२६ मध्ये 'विशेष नेतृत्व पुरस्कार' (Special Award for Exceptional Leadership) कोणाला मिळाला?
उत्तर: पीयूष गोयल.

7. प्रश्न: पहिला 'EMESCO-डॉ. बी.व्ही. पट्टाभीराम चेंजमेकर-२०२६' पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर: डॉ. जी. सतीश रेड्डी.

8. प्रश्न: सांख्यिकी क्षेत्रातील 'सुखात्मे राष्ट्रीय पुरस्कार २०२६' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर: प्रा. अरुप बोस.

9. प्रश्न: कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हा' प्रदान केला?
उत्तर: मोल्डोव्हा.

10. प्रश्न: जिनेव्हा येथे आयोजित 'WSIS पुरस्कार २०२६' मध्ये ॲक्शन लाइन C6 अंतर्गत कोणत्या भारतीय प्रकल्पाने पुरस्कार जिंकला?
उत्तर: समृद्ध ग्राम (दूरसंचार विभाग).

11. प्रश्न: २०२६ मध्ये प्रदान करण्यात आलेला '२०२५ चा संयुक्त राष्ट्र सैन्य जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार' कोणी जिंकला?
उत्तर: मेजर अभिलाषा बराक.

12. प्रश्न: २०२६ मध्ये कोणत्या प्रतिष्ठित पर्यावरण संवर्धन पुरस्काराला (ज्याला 'ग्रीन ऑस्कर' म्हटले जाते) भारतीय विजेत्यांनी गवसणी घातली?
उत्तर: व्हिटली पुरस्कार (Whitley Award).

13. प्रश्न: गणित क्षेत्रातील प्रतिष्ठित 'फील्ड्स मेडल २०२६' (Fields Medal) ने किती गणितज्ञांना सन्मानित करण्यात आले?
उत्तर: चार गणितज्ञ.

14. प्रश्न: 'स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२६' मध्ये कोणत्या देशाच्या विमानतळाने अव्वल स्थान पटकावले?
उत्तर: सिंगापूर (चांगी विमानतळ).

15. प्रश्न: २०२६ मध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना भारताचा कोणता सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला?
उत्तर: अशोक चक्र.

16. प्रश्न: २०२६ च्या 'संसद रत्न पुरस्कारां'साठी किती खासदारांची (MPs) घोषणा करण्यात आली?
उत्तर: १२ खासदार.

17. प्रश्न: २०२६ मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'मानद डॉक्टरेट' पदवी बहाल केली?
उत्तर: बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीज, रोमानिया.

18. प्रश्न: कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या शांतता सैनिकांना 'डॅग हॅमरशॉल्ड पदक' (Dag Hammarskjöld Medal) कोणत्या जागतिक संघटनेद्वारे दिले जाते?
उत्तर: संयुक्त राष्ट्र (UN).

19. प्रश्न: अंतराळ विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जाणारा 'AIAA गॉडार्ड ॲस्ट्रोनॉटिक्स पुरस्कार' कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो?
उत्तर: अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ ॲअरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्स (AIAA).

20. प्रश्न: २०२६ मध्ये पाटण (नेपाळ) येथील हेरिटेज रिस्टोरेशन (वारसा पुनरुज्जीवन) प्रकल्पासाठी कोणत्या भारतीय संस्थेच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली?
उत्तर: इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH).

कॉमनवेल्थ गेम्स 2026 महत्वपूर्ण प्रश्न

1. प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

उत्तर: 39 पदके — 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्सच्या पदकतालिकेत भारताचा क्रमांक कितवा होता?
उत्तर: चौथा.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: मीराबाई चानू.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराबाई चानूने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर: वेटलिफ्टिंग, महिला 48 किलो गट.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी जूडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू कोण?
उत्तर: अस्मिता डे.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष जूडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण?
उत्तर: हर्ष सिंह.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष 100 मीटर T47 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: दिलीप महादू गवित.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला शॉटपुट F57 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: शर्मिला धनकर.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी बॉक्सिंगमध्ये पुरुष 60 किलो गटाचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: सचिन सिवाच.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 51 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: साक्षी चौधरी.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 54 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: प्रीती पवार.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 57 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: जास्मिन लांबोरिया.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 60 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: प्रिया घंघास.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 70 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: अरुंधती चौधरी.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष 80 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: अंकुश. 

गरिबी मोजमापाशी संबंधित समित्यांची आकडेवारी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. खाली फक्त प्रश्न + उत्तर स्वरूपात देत आहे.

1. प्रश्न: भारतात गरिबी मोजमापासाठी प्रथम अधिकृत कार्यगट कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

उत्तर: 1962

2. प्रश्न: 1962 च्या कार्यगटाने ग्रामीण भागासाठी दरडोई दरमहा किती गरिबी रेषा सुचवली?
उत्तर: ₹20

3. प्रश्न: 1962 च्या कार्यगटाने शहरी भागासाठी दरडोई दरमहा किती गरिबी रेषा सुचवली?
उत्तर: ₹25

4. प्रश्न: दांडेकर आणि रथ समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 1971

5. प्रश्न: दांडेकर-रथ समितीने दरडोई दररोज किती कॅलरी गरज आधार मानली?
उत्तर: 2,250 कॅलरी

6. प्रश्न: वाय. के. अलग समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 1979

7. प्रश्न: अलग समितीने ग्रामीण भागासाठी किती कॅलरी प्रतिदिन निकष वापरला?
उत्तर: 2,400 कॅलरी

8. प्रश्न: अलग समितीने शहरी भागासाठी किती कॅलरी प्रतिदिन निकष वापरला?
उत्तर: 2,100 कॅलरी

9. प्रश्न: अलग समितीच्या 1973-74 किंमत पातळीवर ग्रामीण गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹49.09 दरडोई दरमहा

10. प्रश्न: अलग समितीच्या 1973-74 किंमत पातळीवर शहरी गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹56.64 दरडोई दरमहा

11. प्रश्न: लकडावाला समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 1989

12. प्रश्न: लकडावाला समितीने आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
उत्तर: 1993

13. प्रश्न: लकडावाला समितीच्या पद्धतीनुसार 2004-05 मध्ये भारतातील गरिबीचे प्रमाण किती होते?
उत्तर: 27.5% — ग्रामीण 28.3% आणि शहरी 25.7%.

14. प्रश्न: तेंडुलकर समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली?
उत्तर: 2005

15. प्रश्न: तेंडुलकर समितीने अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
उत्तर: 2009

16. प्रश्न: तेंडुलकर समितीच्या पद्धतीनुसार 2004-05 मध्ये भारतातील गरिबीचे प्रमाण किती होते?
उत्तर: 37.2% — ग्रामीण 41.8% आणि शहरी 25.7%.

17. प्रश्न: तेंडुलकर समितीनुसार 2004-05 मध्ये ग्रामीण गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹446.68 दरडोई दरमहा

18. प्रश्न: तेंडुलकर समितीनुसार 2004-05 मध्ये शहरी गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ₹578.80 दरडोई दरमहा

19. प्रश्न: रंगराजन समिती कोणत्या वर्षी स्थापन झाली आणि अहवाल कोणत्या वर्षी सादर केला?
उत्तर: स्थापना — 2012; अहवाल — 2014.

20. प्रश्न: रंगराजन समितीनुसार 2011-12 मध्ये ग्रामीण व शहरी गरिबी रेषा किती होती?
उत्तर: ग्रामीण — ₹972 आणि शहरी — ₹1,407 दरडोई दरमहा.

✅परीक्षेसाठी क्रम लक्षात ठेवा:
कार्यगट 1962→ दांडेकर-रथ 1971 → अलग 1979 → लकडावाला 1993 → तेंडुलकर 2009 → रंगराजन 2014.