२९ सप्टेंबर २०२६

कॉमनवेल्थ गेम्स 2026 महत्वपूर्ण प्रश्न

1. प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

उत्तर: 39 पदके — 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्सच्या पदकतालिकेत भारताचा क्रमांक कितवा होता?
उत्तर: चौथा.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: मीराबाई चानू.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये मीराबाई चानूने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले?
उत्तर: वेटलिफ्टिंग, महिला 48 किलो गट.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी जूडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी महिला खेळाडू कोण?
उत्तर: अस्मिता डे.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष जूडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारतीय कोण?
उत्तर: हर्ष सिंह.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष 100 मीटर T47 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: दिलीप महादू गवित.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला शॉटपुट F57 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: शर्मिला धनकर.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतासाठी बॉक्सिंगमध्ये पुरुष 60 किलो गटाचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: सचिन सिवाच.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 51 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: साक्षी चौधरी.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 54 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: प्रीती पवार.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 57 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: जास्मिन लांबोरिया.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 60 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: प्रिया घंघास.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला 70 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: अरुंधती चौधरी.

प्रश्न: 2026 कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुष 80 किलो बॉक्सिंगचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर: अंकुश. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा