प्रश्न: 2026 Commonwealth Games मध्ये पुरुषांच्या Decathlon मध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला?
उत्तर: तेजस्विन शंकर — कांस्य पदक
प्रश्न: 2026 च्या Commonwealth Games मध्ये 110 किलो वजनी गटात Lovepreet Singh ने कोणते पदक जिंकले?
उत्तर: रौप्य पदक.
प्रश्न: 2026 Bonn Open पुरुष दुहेरीचे विजेते भारतीय खेळाडू कोण आहेत?
उत्तर: रामकुमार रामनाथन आणि विजय सुंदर प्रशांत.
प्रश्न: 2026 BWF Badminton World Championships चे आयोजन कुठे करण्यात आले?
उत्तर: नवी दिल्ली
प्रश्न: 2026 Commonwealth Games च्या पदकतालिकेत भारताचा क्रमांक कोणता होता?
उत्तर: चौथा
प्रश्न: भारतीय वंशाचे NASA अंतराळवीर Anil Menon यांनी ऑगस्ट 2026 मध्ये कोणता महत्त्वाचा अंतराळ विक्रम केला?
उत्तर: त्यांनी त्यांचा पहिला Spacewalk पूर्ण केला
प्रश्न: ‘Reimagining Care: Strategies for Empowering Caregivers in Viksit Bharat@2047’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला?
उत्तर: NITI Aayog.
प्रश्न: भारतात ऑगस्ट 2026 मध्ये सर्पदंशाला Mandatory Notifiable Disease घोषित करणारे राज्य कोणते?
उत्तर: महाराष्ट्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा