उत्तर: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला.
2. प्रश्न: The Second Orbit हे पुस्तक कोणत्या अंतराळ मोहिमेशी संबंधित आहे?
उत्तर: Axiom-4 मोहिमेशी.
3. प्रश्न: When Audit Matters: CAG Interventions That Made a Difference या पुस्तकाचे संपादन कोणी केले?
उत्तर: विनोद राय.
उत्तर: विनोद राय.
4. प्रश्न: IIT: The Story of India’s Most Prestigious Educational Ecosystem हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: प्रभात कुमार.
उत्तर: प्रभात कुमार.
5. प्रश्न: VIP Culture in India: Power, Privilege and the Distance from Democracy या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: नबाम रेबिया आणि संदीप कुमार.
उत्तर: नबाम रेबिया आणि संदीप कुमार.
6. प्रश्न: Tides of Time: Bharat’s History through Murals in Parliament हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: सुधा मूर्ती.
उत्तर: सुधा मूर्ती.
7. प्रश्न: From Guerrilla Fighter to Chief Minister: A Memoir हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
उत्तर: झोरामथांगा.
उत्तर: झोरामथांगा.
8. प्रश्न: India’s First Olympic Gold: Hockey Triumph at Amsterdam या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: के. अरुमुगम.
उत्तर: के. अरुमुगम.
9. प्रश्न: The Library Man of India: The Story of P.N. Panicker हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: पी. पी. सत्यन.
उत्तर: पी. पी. सत्यन.
10. प्रश्न: Apnapan: Narendra Modi Sang Mere Anubhav हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: शिवराज सिंह चौहान.
उत्तर: शिवराज सिंह चौहान.
11. प्रश्न: Better Never Stops या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: श्याम श्रीनिवासन.
उत्तर: श्याम श्रीनिवासन.
12. प्रश्न: The Bench, the Bar, and the Bizarre हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: तुषार मेहता.
उत्तर: तुषार मेहता.
13. प्रश्न: Agatthiyar – The Unifier या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: ओ. शमा भट आणि डॉ. एम. एन. सुधा.
उत्तर: ओ. शमा भट आणि डॉ. एम. एन. सुधा.
14. प्रश्न: Kaho Kalidas! या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: युगल जोशी.
उत्तर: युगल जोशी.
15. प्रश्न: The Wisdom Doctrine या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: वैभव मालू.
उत्तर: वैभव मालू.
16. प्रश्न: Parshuram हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: केविन मिसाल.
उत्तर: केविन मिसाल.
17. प्रश्न: 24 Chapters of Success या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: सोनू शर्मा.
उत्तर: सोनू शर्मा.
18. प्रश्न: Loved by a Billion: How Singular Focus Builds Iconic Brands या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: धीरज गुप्ता आणि लॉरा रीस.
उत्तर: धीरज गुप्ता आणि लॉरा रीस.
19. प्रश्न: The Compounding Leader: A Mid-Career Manifesto in the Age of AI या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: आदर्श सुधींद्र.
उत्तर: आदर्श सुधींद्र.
20. प्रश्न: Indian Art and Culture: A Journey Through Time and Tradition हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: डॉ. औसाफ सईद.
उत्तर: डॉ. औसाफ सईद.
21. प्रश्न: RSS @100: A Century of Service, Unity & Sacrifice या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी.
उत्तर: श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी.
22. प्रश्न: The Voice of Justice: Justice Gavai Speaks हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे?
उत्तर: माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई.
उत्तर: माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई.
23. प्रश्न: The Voice of Justice: Justice Gavai Speaks या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: प्रा. (डॉ.) एस. शिवकुमार.
उत्तर: प्रा. (डॉ.) एस. शिवकुमार.
24. प्रश्न: Sanyam या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?
उत्तर: माया SH.
उत्तर: माया SH.
25. प्रश्न: notHERE: The Absent Presence हे पुस्तक कोणत्या मालिकेतील तिसरे पुस्तक आहे?
उत्तर: मुंबई–दिल्ली मालिकेतील तिसरे पुस्तक.
उत्तर: मुंबई–दिल्ली मालिकेतील तिसरे पुस्तक.
26. प्रश्न: Metabolic Neuropsychiatry: Clinical Principles and Practice या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर: डॉ. अनूप भगत.
उत्तर: डॉ. अनूप भगत.
27. प्रश्न: The Second Orbit हे पुस्तक कोणत्या भारतीय अंतराळवीराच्या प्रवासावर आधारित आहे?
उत्तर: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला.
उत्तर: ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा