🇮🇳इतिहासामध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो
✅ बंगालचा पहिला गव्हर्नर — रॉबर्ट क्लाईव्ह
✅ बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल — वॉरेन हेस्टिंग्ज
✅ भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड विल्यम बेंटिक
✅ भारताचा पहिला व्हाईसरॉय — लॉर्ड कॅनिंग
✅ भारताचा शेवटचा व्हाईसरॉय — लॉर्ड माउंटबॅटन
✅ स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल — लॉर्ड माउंटबॅटन
✅ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल — सी. राजगोपालाचारी
✅ भारताचे पहिले गृहमंत्री — सरदार वल्लभभाई पटेल
✅ भारताचे पहिले राष्ट्रपती — डॉ. राजेंद्र प्रसाद
✅ भारताचे पहिले पंतप्रधान — पंडित जवाहरलाल नेहरू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा