Thursday 21 November 2019

१००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

▪प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
▪परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही घोषणा केली.
▪अध्यक्षपदासाठी जब्बार पटेल आणि मोहन जोशी या दोघांनीच अर्ज दाखल केले होते.

▪पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली.
▪१५ डिसेंबर रोजी होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

▪डॉ. जब्बार पटेल यांनी खालील नाटकं आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले
   जैत रे जैत,
    मुक्ता,
   सामना,
   सिंहासन,
   एक होता विदूषक इ. सिनेमांचा समावेश आहे.
▪ राज्य शासनाची निर्मिती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला.
▪प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे.
*पुरस्कार व सन्मान*
▪जब्बार पटेल यांना अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीतर्फे प्रतिष्ठित विष्णुदास भावे पदक
दिल्लीतील संगित नाटक अकादमी पुरस्कार
  

No comments:

Post a Comment

Latest post

Important points

❇️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा ◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा ◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा ◾️अहमदनगर जिल्हा - अह...