Sunday 17 April 2022

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे आणि लक्षात ठेवा

❇️ महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ❇️

❇️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ❇️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

.                 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) भारतीय घटनेच्या तरतुदींनुसार महाराष्ट्राच्या मंत्रिपरिषदेत मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री यांची कमाल संख्या मर्यादा .... इतकी आहे.
- ४३

🔹२) निवडणूक यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी पार पाडतो ....
- तहसीलदार

🔸३) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा धिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच असतो.
- जिल्हा दंडाधिकारी

🔹४) तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसील दारावर असून तहसीलदार हाच .... असतो.
- तालुका दंडाधिकारी

🔸५) महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली. कोणत्या वर्षी ?
- इ.स. १९५५

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...