२३ जुलै २०२०

काहि महत्वाची कलमे

1.  राष्ट्रपती - 52

2.  उपराष्ट्रपती - 63

3.  राज्यपाल -155

4.  पंतप्रधान - 74

5.  मुख्यमंत्री - 164

6.  विधानपरिषद - 169

7.  विधानसभा - 170

8.  संसद - 79

9.  राज्यसभा - 80

10.  लोकसभा - 81

11.  महालेखापरीक्षक :- 148

12.  महाधिवक्ता - 165

13.  महान्यायवादी - 75

14.  महाभियोग - 61

15.  केंद्रीय लोकसेवा आयोग :- 315

16.  निवडणुक आयोग - 324

17.  सर्वोच्च न्यायालय - 124

18.  उच्च न्यायालय - 214

19.  जिल्हा न्यायालय - 233

20.  राष्ट्रीय आणिबाणी - 352

21. राष्ट्रपती राजवट - 356

22. आर्थिक आणिबाणी -360

23.  वित्त आयोग - 280

24.  घटना दुरुस्ती - 368

25.  ग्रामपंचायत - 40

२२ जुलै २०२०

महाराष्ट्र पोलिस भरती- प्रश्नउत्तरे

● 2020 सालाचे 'ख्रिस्तोफ मेरीयूक्स पारितोषिक' कोणत्या शास्त्रज्ञाला  देण्यात आले?

*उत्तर* : कुरैशा अब्दुल करीम

● ‘स्पंदन मोहीम’ कोणत्या राज्याच्या पोलीसांनी राबविण्यास सुरुवात केली आहे?

*उत्तर* : छत्तीसगड

● ‘नगर वन’ योजनेच्या अंतर्गत किती शहरी वने उभारण्यात येणार आहे?

*उत्तर* : 200

● “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम चालविण्यासाठी कोणत्या संस्थेनी EESL सोबत भागीदारी केली आहे?

*उत्तर* : USAID

● कोणत्या संस्थेनी नाविन्यपूर्णतेच्या संवर्धनासाठी अटल नाविन्यता अभियान (AIM) सोबत इच्छापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या?

*उत्तर* : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● पाण्यातून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी कोणत्या संस्थेनी कमी खर्चीक कॅटालिस्ट विकसित केले?

*उत्तर* :  सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CeNS)

● ‘पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ (PIDF) कोणत्या संस्थेनी तयार केला?

*उत्तर* : भारतीय रिझर्व्ह बँक

● ‘#आय कमीट’ मोहिमेचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे?

*उत्तर* : वीज मंत्रालय

● ‘IoT: ड्राईव्हिंग द पेटंट ग्रोथ स्टोरी इन इंडिया’ ही शीर्षक असलेला अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?

*उत्तर* :  राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM)

● यंदा (2020) जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?

*उत्तर* : फूड सेफ्टी, एव्रीवन्स बिझनेस

● ‘EY वर्ल्ड एंत्रेप्रेन्योर ऑफ द इयर 2020’ हा सन्मान कोणाला दिला गेला?

*उत्तर* : किरण मजुमदार शॉ

● मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?

*उत्तर* :  जया जेटली

● BAFTA (ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* :  कृष्णेन्दु मजुमदार

● देशात ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेसोबत कोणत्या देशाने भागीदारी केली?

*उत्तर* : दक्षिण आफ्रिका

● स्वदेशी “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅब कोणत्या संस्थेनी विकसित केले?

*उत्तर* : राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा

● डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा ‘K-FON’ नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कोणते राज्य कार्यरत करणार आहे?

*उत्तर* : केरळ

२१ जुलै २०२०

Current affairs questions

🔰भारतातली कोणती संस्था कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भाग घेणार आहे?
(A) भारतीय वैद्यकीय संघ
(B) भारतीय वैद्यकीय परिषद
(C) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद✅✅
(D) यापैकी नाही

🔰🔰 कोणत्या संस्थेनी ‘युनाइटेड वुई फाइट' या शीर्षकाचे संगीत अल्बम तयार केला?
(A) स्पिक मॅके
(B) भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद✅🔰✅
(C) कलाक्षेत्र फाउंडेशन
(D) भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार

♻️कोणत्या संस्थेनी 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला?
(A) खाद्यान्न व कृषी संघटना✅🔰✅
(B) आंतरराष्ट्रीय वन संशोधन संघ
(C) संयुक्त राष्ट्रसंघ वन मंच
(D) फॉरेस्ट स्टूवर्डशीप काऊंसिल

♻️♻️कोणत्या संस्थेनी 'ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट' प्रकाशित केला?
(A) जागतिक आरोग्य संघटना✅✅✅
(B) खाद्यान्न व कृषी संघटना
(C) आंतरराष्ट्रीय खाद्यान्न धोरण संशोधन संस्था
(D) ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रूव्ह्ड न्यूट्रिशन

♻️♻️कोणत्या देशात ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ ही संस्था आहे?
(A) ब्रिटन
(B) फ्रान्स
(C) संयुक्त राज्ये अमेरिका🔰✅✅
(D) रशिया

र सेफ विमेन’ नावाचा जागृती उपक्रम राबवत आहे?
(A) तेलंगणा
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) तामिळनाडू

Ans -: (B) महाराष्ट्र🌹🌹🌹🌹🌹

‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019’ या अहवालानुसार, भारतातली  टक्के जंगलांना वणव्याचा धोका आहे.
(A) 15.6%
(B) 18.65%
(C) 21%
(D) 21.4%

Ans -: (D) 21.4%🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्या ठिकाणी तिसरा ‘सागरी पर्यावरण - आव्हाने व संधी’ विषयक आंतरराष्ट्रीय परिसंवाद (MECOS-3) आयोजित केला जाणार आहे?
(A) विशाखापट्टणम
(B) कोची
(C) मुंबई
(D) कन्याकुमारी

Ans -: (B) कोची🌹🌹🌹🌹🌹🌹🌹7 - ते -10 जानेवारी - 2020

: कुठे ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज नॉलेज हब’चे उद्घाटन झाले?
(A) मुंबई
(B) बेंगळुरू
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद

Ans -: (C) नवी दिल्ली🌹🌹🌹🌹🌹

11 वी ‘डिफेन्स एक्सपो इंडिया-2020’ ही प्रदर्शनी _ येथे भरले होते .
(A) नवी दिल्ली
(B) लखनऊ
(C) हैदराबाद
(D) चेन्नई

Ans -: (B) लखनऊ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹5 - ते - 8 फेब्रुवारी

भारत आणि ओमान यांच्यातला ‘______’ नावाचा 12 वा द्विपक्षीय नौदल सराव गोव्यात सुरू झाला.
(A) नसीम-अल-बहर
(B) एक्स ईस्टर्न ब्रिज
(C) अल नजाह
(D) गल्फ स्टार

Ans -: (A) नसीम-अल-बहर🌹🌹🌹

प्रथम ‘शेतकरी विज्ञान परिषद’ _ येथे आयोजित करण्यात आली.
(A) बेंगळुरू
(B) नवी दिल्ली
(C) लखनऊ
(D) चेन्नई

Ans -: (A) बेंगळुरू🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 3-ते-7 जानेवारी -2020

ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?
(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे
(D) कोची

Ans -: (C) छल्लाकेरे🌹🌹🌹🌹🌹

विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय सरावाचे नाव काय आहे?
(A) सागर-20
(B) मिलन 2020
(C) कोमोडो 2020
(D) मालाबर 2020

Ans -: (B) मिलन 2020🌹🌹🌹🌹

🔰भारतातली कोणती संस्था कोविड-19 रोगाच्या उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘ग्लोबल सॉलिडेरीटी ट्रायल’ उपक्रमात भाग घेणार आहे?
(A) भारतीय वैद्यकीय संघ
(B) भारतीय वैद्यकीय परिषद
(C) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद✅✅
(D) यापैकी नाही

🔰🔰 कोणत्या संस्थेनी ‘युनाइटेड वुई फाइट' या शीर्षकाचे संगीत अल्बम तयार केला?
(A) स्पिक मॅके
(B) भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद✅🔰✅
(C) कलाक्षेत्र फाउंडेशन
(D) भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार

♻️कोणत्या संस्थेनी 'ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स अॅसेसमेंट, 2020' अहवाल प्रसिद्ध केला?
(A) खाद्यान्न व कृषी संघटना✅🔰✅
(B) आंतरराष्ट्रीय वन संशोधन संघ
(C) संयुक्त राष्ट्रसंघ वन मंच
(D) फॉरेस्ट स्टूवर्डशीप काऊंसिल

♻️♻️कोणत्या संस्थेनी 'ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट' प्रकाशित केला?
(A) जागतिक आरोग्य संघटना✅✅✅
(B) खाद्यान्न व कृषी संघटना
(C) आंतरराष्ट्रीय खाद्यान्न धोरण संशोधन संस्था
(D) ग्लोबल अलायन्स फॉर इम्प्रूव्ह्ड न्यूट्रिशन

♻️♻️कोणत्या देशात ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ ही संस्था आहे?
(A) ब्रिटन
(B) फ्रान्स
(C) संयुक्त राज्ये अमेरिका🔰✅✅
(D) रशिया

सर्वसामान्य भारतीयांसाठी सैन्याने आखला ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रम.

🔰भारतीय सैन्याने देशातील युवकांसाठी तीन वर्षांचा इंटर्नशिप कार्यक्रम आणला आहे. यामध्ये अधिकारी आणि सैनिक अशा दोन पदांचा समावेश आहे.

🔰युवकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रवादाची भावना जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या योजनेची आखणी करण्यात आली आहे.

🔰‘आपल्या देशात बेरोजगारी एक वास्तव आहे’ या सत्याचा स्वीकार करत सैन्याने तीन वर्षाच्या इंटर्नशिप कार्यक्रमाची आखणी केली आहे.

🔰तर ज्या युवकांना सैन्यदलामध्ये कायमस्वरुपी करिअर करायचे नाही. पण सैन्यामधला थरार अनुभवायचा आहे. त्यांच्यासाठी तीन वर्षांसाठी ‘टूर ऑफ ड्युटी’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

🔰इंटर्नशिप कार्यक्रमातंर्गत सैन्य दलात प्रवेशाच्या निकषामध्ये कुठलीही सवलत मिळणार नाही. ‘या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे’ अशी माहिती सैन्याचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिली.

🔰तसेच हा प्रस्ताव स्वीकारला तरी ‘टूर ऑफ ड्युटी’ प्रत्येकासाठी बंधनकारक असणार नाही. तीन वर्षांच्या इंटर्नशिपसाठी सैन्य दलात रुजू झाल्यानंतर मिळणारे वेतन करमुक्त असू शकते तसेच पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये प्राधान्य सुद्धा मिळू शकते.

मुद्रा बँक

1.भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.

2.अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.

3.कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.

4.या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.

5.योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.

6.या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.

7.बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.

8.योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटातील वर्गीकरण :

शिशु गट
   
10,000 ते रु. 50,000
किशोर गट

50,000ते 5 लक्ष
तरुण गट

5 लक्ष ते 10 लक्ष

9.योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.

10.यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

सह्याद्री किंवा पश्चिम घाट



◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

इंग्रजी वृत्तपत्रे :

√ मराठी वृत्तपत्राप्रमाणेच मुंबई प्रांतात इंग्रजी वृत्तपत्रेही सुरू होती.

√ महाराष्ट्रात वृत्तपत्राचा प्रारंभ इ.स. १७८९ मध्ये बाँबे हेरॉल्ड या साप्ताहिकाने केला.

√ इ.स. १७९० मध्ये बाँबे करिअर आणि इ.स. १७९१ मध्ये बाँबे गॅझेट ही वृत्तपत्रे सुरू झाली.

√ 'बाँबे टाइम्स' हे वृत्तपत्र इ.स. १८३२ मध्ये व 'टाइम्स ऑफ इंडिया' हे वृत्तपत्र १८३९ मध्ये सुरू झाले.

√ रॉबर्ट नाईट यांनी बाँबे टाइम्स, स्टैंडर्ड व टेलीग्राफ या ३ वृत्तपत्रांचे एकत्रीकरण करून इ.स. १८३२ मध्ये टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले होते.

√ इंग्रजी वृत्तपत्रे इंग्रजांसाठी इंग्रजांकडून चालविली जात होती.

√ या काळात वृत्तपत्राबाबत कायदे नव्हते. पण त्यांचे भवितव्य कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मर्जीवरच अवलंबून होते.

√ यामध्ये भारताच्या संस्कृतीचे दर्शन नव्हते. याशिवाय ब्रिटिश प्रशासनावर टीकाही केली नव्हती.

सामान्य ज्ञान


Q.1.ध्वनि की तीव्रता किसमें मापी जाती है
ans:डेसीबल

Q.2.मधुमक्खी पालन क्या कहलाता है
ans:एपीकल्चर

Q.3.किसी वेबसाइट के प्रथम पृष्ठ को क्या कहा जाता है
ans:होमपेज

Q.4.गाड़ियों में पीछे का दृश्य देखने के लिए किस दर्पण का प्रयोग किया जाता है
ans:उत्तल

Q.5. सामान्य परिस्थितियों में हवा में ध्वनि की गति कितनी होती है
ans:332 मी./ सेकंड

Q.6.वह एकमात्र ग्रह कौनसा है जो अपनी धुरी पर पूर्व से पश्चिम दिशा में घूमता है
ans:शुक्र

Q.7.सूर्य में सर्वाधिक गैस कौनसी है
ans:हाइड्रोजन

Q.8. पृथ्वी से दिखाई देने वाला सबसे चमकीला ग्रह कौनसा है
ans: शुक्र

Q.9.सौरमंडल की आयु कितनी है
ans:4.6 अरब वर्ष

Q.10. कौनसा पुच्छल तारा 76 वर्ष बाद दिखाई देता है
ans: हेली पुच्छल तारा

Q.11.पृथ्वी और सूर्य के बीच दूरी कितनी है
ans:15 करोड़ किलोमीटर

Q.12. सूर्य का प्रकाश पृथ्वी तक पहुँचने में कितना समय लेता है
ans: 500 सेकंड

Q.13.कंप्यूटर के जिस भाग को हम स्पर्श कर सकते हैं वह क्या कहलाता है
ans: हार्डवेयर

Q.14.कैंसर के उपचार में प्रयुक्त उत्कृष्ट गैस कौनसी है
ans:रेडान

Q.15.मोनेजाइट बालू में कौनसा खनिज पाया जाता है
ans:थोरियम

Q.16.शरीर में सबसे बड़ी अंत:स्रावी ग्रंथि कौनसी है
ans:थायराइड

Q.17.ब्लड ग्रुप की खोज किसने की थी
ans:लैंड स्टेनर

Q.18.ऐलुमिनियम का प्रमुख अयस्क कौनसा है
ans: बॉक्साइट

Q.19.पहला कृत्रिम उपग्रह कौनसा था
ans: स्पुतनिक-1

Q.20.किस उपकरण द्वारा यांत्रिक ऊर्जा को विद्युत् ऊर्जा में परिवर्तित किया जाता है
ans:डायनेमो

Q.21. रिक्टर पैमाने द्वारा क्या मापा जाता है
ans:भूकंप की तीव्रता

Q.22.भू-पटल में सबसे अधिक कौनसी धातु है
ans:एल्युमीनियम

Q.23.किस ग्रह को सांध्य तारा कहते हैं
ans:शुक्र

Q.24.वायुमंडल की सबसे निचली सतह को क्या कहते हैं
ans:क्षोभमंडल

Q.25. पृथ्वी को 1 डिग्री देशांतर घूमने में कितना समय लगता है
ans:4 मिनट

Q.26. प्लास्टर ऑफ़ पेरिस किससे बनता है
ans: जिप्सम

Q.27.मछलियाँ किसकी सहायता से साँस लेती है
ans:गलफड़ों

Q.28.हरे पौधों द्वारा भोजन बनाने की क्रिया क्या कहलाती है
ans:प्रकाश संश्लेषण

Q.29.दूध से क्रीम किस प्रक्रिया से बनाई जाती है
ans:अपकेन्द्रिय बल

Q.30.रिजर्व बैक आफ इण्डिया का मुख्यालय कहाँ है
ans:मुंबई

Q.31.किसे सीमांत गाँधी कहा जाता है
ans:खान अब्दुल गफ्फार खान

Q.32. काली मिट्टी किस फसल के लिए सर्वाधिक उपयुक्त है
ans:कपास

Q.33.धरती के तल का लगभग कितने प्रतिशत पानी है
ans:71%

Q.34.हमारे सौर मण्डल का सबसे बड़ा ग्रह कौनसा है
ans:बृहस्पति

Q.35. किस नदी को ‘बिहार का शोक’ कहा जाता है
ansकोसी

36.गैस सिलेंडरों से गैस लीकेज का पता लगाने के लिए उसमे किस गंध युक्त पदार्थ को मिलाया जाता है
ans:इथाइल मर्केप्टेन

Q.37.वायुमंडल में सबसे अधिक किस गैस का प्रतिशत है
ans: नाइट्रोजन

Q.38.कोणार्क का सूर्य मन्दिर किस प्रदेश में स्थित है
ans:ओड़िसा

Q.39. कंप्यूटर भाषा में WWW का अर्थ क्या है
ans:World Wide Web

Q.40. एक किलोबाइट (KB) में कितनी बाइट होती है
ans:1024 बाईट

Q.41.केन्द्रीय असेम्बली में बम फेंकने में भगत सिंह का साथी कौन था
ans:बटुकेश्वर दत्त

Q.42.मुस्लिम लीग ने भारत विभाजन की मांग सबसे पहले कब की थी
ans1944

Q.43.काँमनवील पत्रिका का प्रकाशन किसने किया था
ans:ऐनी बेसेन्ट ने

Q.44.1856 में विधवा पुनर्विवाह क़ानून किसके प्रयासों से बनाया गया था
ans:ईश्वरचंद्र विद्यासागर के प्रयासों से

Q.45. लॉर्ड वेलेजली के साथ सबसे पहले सहायक संधि किस राज्य के शासक ने की
ans:हैदराबाद के निजाम ने

Q.46.शहीद-ए-आजम’ के नाम से कौन जाने जाते हैं
ans: भगत सिंह

Q.47.जनरल डायर (जलियाँवाला बाग हत्याकांड से जुड़े) की हत्या किसने की थी
ans:उधम सिंह ने

Q.48. प्रथम लोकसभा का अध्यक्ष कौन था
ans जी. वी. मावलंकर

49. संविधान सभा का अस्थायी अध्यक्ष किसे चुना गया
ans: सच्चिदानन्द सिन्हा

Q.50.कुचिपुड़ी नृत्य शैली मुख्यतः किस राज्य से सम्बन्धित मानी जाती है
ans: आंध्रप्रदेश

लॉर्ड जॉन लॉरेन्स

🌷  कार्यकाळ :  (१८६३-१८६९) :

☘  सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला.

🌷   १८६८ मध्ये  पंजाब अवधसाठी कूळ कायदा  लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली.

🌷  दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले.

☘   सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.

🍁🍁🍁🍁🍁☘☘☘🍁🍁🍁🍁

प्रश्नसंच

           
1) महाराष्ट्रात चिकनगुनिया ची साथ कोणत्या वर्षी पसरली
  -1965

2) चंडीपूरा रोग कोणत्या प्रकारचा आहे
- विषाणुजन्य रोग

3) झिका रोग कोणत्या प्रकारचा आहे
-विषाणुजन्य

4) डांग्या खोकला या अजाराला इंग्रजीत काय म्हणतात
-हुपिंग कफ

5) सुधारित राष्ट्रीय उपचार पद्धति कधी अमलात अली
-2013

6)डेंगू रोगाचा अधिशयन काल कीती कालावधी चा असतो
-5 ते 7 वर्ष

7)चिकनगुनिया विषाणु चा शोध कधी लागला
-1953

8)लहान बालकांना लसिकरनाद्वारे कीती एकक घटसर्प प्रतिविष दिल्या जाते
-5000 ते 1000 एकक

9) उष्णता सूर्यप्रकाश व अतिथंड तापमानाला कोणती लस सवेंदनशील असते
-पेंटा ,डीटीपी, टीटी

10) लस वाहकामध्ये लसी कीती तास सुरक्षित राहु शकतात
-24 तास

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने ‘चॅम्पियन’ नावाचे एक संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले?

(A) संरक्षण मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
(D) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत कोणत्या राज्यातल्या कुंभारांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धती वापरल्या?

(A) मध्यप्रदेश
(B) आंध्रप्रदेश
(C) राजस्थान✅✅
(D) हरयाणा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या संस्थेनी “स्वास्थ्यवायू” या नावाने BiPAP व्हेंटिलेटर विकसित केले?

(A) सेंटर फॉर सेल्युलर मॉलीक्युलर बायोलॉजी
(B) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी संशोधन संस्था
(C) केंद्रीय औषधी संशोधन संस्था
(D) नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या राज्य सरकारने “भरोसा” या नावाने एक केंद्रीय विद्यापीठ मदतक्रमांक कार्यरत केला?

(A) पश्चिम बंगाल
(B) ओडिशा✅✅
(C) उत्तरप्रदेश
(D) महाराष्ट्र

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✍ कोणत्या राज्य सरकारने राज्यात ‘FIR आपके द्वार’ योजना लागू केली?

(A) झारखंड
(B) मध्यप्रदेश✅✅
(C) छत्तीसगड
(D) हिमाचल प्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चालू घडामोडी प्रश्नसंच

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?
अ) इस्त्राईल ✅✅
ब) जपान
क) भारत
ड) अमेरिका

२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
अ) महेंद्रसिंग धोनी
ब) रिकी पाॅटिंग
क) कपिल देव
ड) मायकेल हसी ✅✅

३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?
अ) साकोली ✅✅
ब) बुलढाणा
क) चंद्रपूर
ड) नंदुरबार

४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?
अ) २०१८-२०२३
ब) २०२०-२०२५
क) २०१९-२०२४ ✅✅
ड) २०१७-२०२२

५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
अ) मनोधैर्य ✅✅
ब) निर्भया
क) किशोरी शक्ती
ड) मुस्कान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?

अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?

अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?

अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतातील शिक्षणासंबंधी महत्वपूर्ण आयोग


🔴 सनदी कायदा 1813

🟠 एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका

🟡 Committee of Public

🟢  Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम

🔵 लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835

🟣 चार्ल्स वुडचा खलिता (1854)

⚫️ हंटर शिक्षण आयोग (1882)

⚪️ थाॅमस रॅले आयोग (1902)

🟤 भारतीय विद्यापीठ कायदा (1904)

🟠  सॅडलर आयोग (1917)

🔴 हार्टोग समिती (1929)

🟡  सार्जंट योजना (1944)

🟢 राधाकृष्णन आयोग (1948)

🟣 कोठारी आयोग

___________________________