Ads

12 May 2022

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे

प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?
(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट
(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट
(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√
(D) यापैकी नाही

प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?
(A) मणीपूर
(B) मिझोरम
(C) आसाम√√
(D) त्रिपुरा

प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) अंदमान
(C) ओडिशा√√
(D) तामिळनाडू

प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?
(A) राजस्थान
(B) कर्नाटक
(C) गुजरात√√
(D) आंध्रप्रदेश

प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?
(A) इटानगर
(B) लेह√√
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता

प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?
(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√
(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे
(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित
(D) न्यायमूर्ती अशोक भूषण

प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?
(A) आकाश-एनजी
(B) करंज-जी
(C) कलवरी-जी
(D) सहायक-एनजी√√

प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?
(A) महेश कृष्णमूर्ती
(B) निरंजन बनोडकर√√
(C) अतुल भेडा
(D) सुनील मेहता

प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?
(A) अमित शाह
(B) राजनाथ सिंग
(C) डॉ. हर्ष वर्धन√√
(D) यापैकी नाही

प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?
(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√
(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
(C) रसायन व खते मंत्रालय
(D) यापैकी नाही.

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

◾️विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश

👤 जे के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय

👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

👤 पंकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय

🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय

👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय

👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय

👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय

👤 संजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय .

महाराष्ट्रातील मुख्य संस्था

📚 महाराष्ट्रातील मुख्य संस्था

1. सत्यशोधक समाज
- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक: महात्मा फुले
- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी

2. प्रार्थना समाज
- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.

3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)
- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4. आर्य समाज
- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती.

देश आणि देशांची चलने

‼️  देश आणि देशांची चलने‼️

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा.

कुछ प्रश्न

1. खट्टा दूध (दही) में कौन-सा एसिड पाया जाता है?
*उत्तर – लैक्टिक एसिड*

2. तानसेन सम्मान किस राज्य सरकार द्वारा दिया जाता है?
*उत्तर – मध्य प्रदेश*

3. कास्टिक सोडा का रासायनिक नाम क्या है?
*उत्तर – सोडियम हाइड्रोक्साइड (NaOH)*

4. रानी लक्ष्मीबाई की समाधि कहाँ स्थित है?
*उत्तर – ग्वालियर (मध्य प्रदेश)*

5. प्राथमिक रंग कौन-कौन से हैं?
*उत्तर – नीला, हरा एवं लाल*

6. प्रत्यावर्ती धारा को दिष्ट धारा में किसके द्वारा बदला जाता है?
*उत्तर – रेक्टिफायर*

7. तड़ित चालक किस धातु के बनाये जाते हैं?
*उत्तर – ताँबा*

8. किसने प्रसिद्ध चटगांव शस्त्रागार धावे को आयोजित किया था?
*उत्तर – सूर्य सेन*

9. साइमन कमीशन भारत किस वर्ष आया?
*उत्तर – 1928 में*

10. महात्मा गांधी के राजनीतिक गुरु कौन थे?
*उत्तर – गोपालकृष्ण गोखले*

11. पानी में हवा का बुलबुला किस लेंस की तरह व्यवहार करता है?
*उत्तर – अवतल लेंस*

महत्वाचे ग्रंथ आणि त्यांचे लेखक


🟢 महत्वाचे ग्रंथ आणि त्यांचे लेखक 🟢

१) भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश - रघुनाथ भास्कर गोडबोले

२)वेदार्थ यत्न - शंकर पांडुरंग पंडित

३)षडदर्शन चिंतनिका -डॉ.महादेव मोरेश्वर कुंटे

४)मनुस्मृतीचे मराठीत भाषांतर - जे.एम.गुर्जर


____________________________________

🟢  महत्वाचे ग्रंथ आणि त्यांचे लेखक 🟢

१)प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया - अमयकुमार बागची

२)ब्रिटिश पॉलीसी इन इंडिया - एस.गोपाळ

३) इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनॅलीझम - अनिल सिल

४)प्रॉब्लेम्स अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया 1885-89 - हिरालाल सिन्हा.

यशाच राजमार्ग प्रश्न संच

Police bharti

*1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?*

(National Council Of Applied Economic Research)
>>>  -7.3 %

*2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?*

>>> राजस्थान

*3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?*

>>> गुजरात

*4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?*
>>> पंजाब

*5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?*
(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश

*6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?*

  4). हरियाणा   

1). दिल्ली
2). मुंबई
3). आसाम

*7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?*

>>> योगासन

*8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?*

>>> सुवर्ण - 3  रजत -2 कांस्य -4

अमित पंघाल - 52 KG
मनिषा मौन - 57 KG
सिमरनप्रीत कौर - 60 KG

आयोजन - जर्मनी (कोलोन)

*9).  भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*
>> दिल्ली

*10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?*

>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी

BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?*

>>> चेतन शर्मा

*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*

>>> कवयित्री

*13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?*

>>> 25 डिसेंबर

*14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन  म्हणून साजरा करतात. ?*

>>> 24 डिसेंबर

*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*

>>> कुरुक्षेत्र

*16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?*

>>> त्रिपुरा

*17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?*

>>> ICICI बँक

*18). धर्मेंंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?*

>>> पश्चिम बंगाल

*19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?*

>>> सत्येंद्र गर्ग

*20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?*

>>> बँक आँफ वडोदा

#one_liner

१) कोणत्या बँकेला ' Best
     Performing Bank Award '
    देण्यात आला आहे ?
✓ आंध्र बँक

२) देशातील पाहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ
     कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात
     येणार आहे ?
✓कुशीनगर (उ.प्र.)

३) नवी दिल्लीतील प्रगती मैदान मेट्रो
     स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात
     आले ?
✓ सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक

४) कोणते राज्य २०२० मधील प्रत्येक
     महिन्याचा पहिला दिवस                           
     No Vehicle Day म्हणून पाळणार
     आहे?
✓ राजस्थान

५) कोणते राज्य पहिल्यांदाच हिम
     बिबट्याचे सर्वेक्षण करणार आहे ?
      ✓ उत्तराखंड

६) कोणत्या राज्य सरकारने २०२० हे वर्ष
     कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित
     केले आहे ?
✓ तेलंगणा

७) कोणत्या राज्यातल्या परिवहन
     विभागाने नुकतीच ' दामिनी ' नावाची
     महिलांसाठी एक हेल्पलाइन सुरू
     केली ?
✓ उत्तर प्रदेश

८) राज्यातील पहिले दिव्यागंसाठी
     न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू
     करण्यात आले ?
      ✓ शिवाजीनगर पुणे

९)' जल जीवन हरियाली मिशन ' हा
     कोणत्या राज्याचा उपक्रम आहे ?
      ✓ बिहार

१०) कोणते राज्य LGBT समुदायासाठी
       समर्पित राज्यस्तरीय अदालत
       आयोजित करणार आहे ?
✓ केरळ.

क्रांतिकारी चळवळ उदयाची कारणे

🟢क्रांतिकारी चळवळ उदयाची कारणे

1.      इ.स. 1857 ची प्रेरणा

2.      प्रबोधन चळवळ

3.      युरोपातील घटना

4.      बंगालची फाळणी

5.      रशिया जपान युद्ध

6.      प्रखर राष्ट्रवाद

7.      राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल

8.      इंग्रजी भाषा

9.      इंग्रज अधिकार्‍यांचे उद्दात वर्तन

10.  अहिंसात्मक तत्वज्ञान

11.  क्रांतीकारकांचे आदर्श

12.  जहालाची कार्यप्रणाली.

महत्वाचे घटक

🟢 महत्वाचे घटक 🟢

◾️गव्हर्नर जनरल व व्हाईसरॉय

◾️1757 पर्यंतचा भारत

◾️महत्वाचे कायदे (1773-1947)

◾️ 1857 चा उठाव

◾️1858 ते 1885 चा काळ

◾️ब्रिटिशांचे आर्थिक धोरण व जनजागृती

◾️महत्वाची युद्धे

◾️समाजसुधारक आणि समाजसुधारणा

◾️मुस्लिम समाजातील सुधारणा

◾️मवाळ कालखंड

◾️जहाल कालखंड

◾️गांधी युग

◾️क्रांतिकारक व त्यांचे कार्य

◾️सुभाषचंद्र बोस

◾️महत्वाच्या चळवळी, आंदोलने

◾️करार, परिषदा

◾️महत्वाच्या व्यक्ती .

11 May 2022

Most Important One Liner

📚 Most Important One Liner 📚

Q.1. विश्व का सबसे शुष्क स्थान
ans: अटाकामा मरुस्थल चिली

Q.2 . विश्व का सबसे ऊंचा जलप्रपात
ans: एंजिल जलप्रपात

Q.3. विश्व का सबसे बड़ा जलप्रपात
ans: ग्वायरा जलप्रपात

Q.4. विश्व का सबसे चौड़ा जलप्रपात
ans: खोन जलप्रपात

Q.5. विश्व की सबसे बड़ी खारे पानी की झील
ans: केस्पियन सागर

Q.6. विश्व की सबसे बड़ी ताजा पानी की झील
ans: लेक सुपीरियर

Q.7. विश्व की सबसे गहरी झील
ans: बैकाल झील

Q.8. विश्व सबसे अधिक ऊंचाई पर स्थित झील
ans: टिटिकाका

Q.9. विश्व की सबसे बड़ी कृत्रिम झील
ans: वोल्गा झील

Q.10. विश्व का सबसे बड़ा डेल्टा
ans: सुन्दरवन डेल्टा

Q.11. विश्व का सबसे बड़ा महाकाव्य
ans: महाभारत

Q.12. विश्व का सबसे बड़ा अजायबघर
ans: अमेरिकन म्यूजियम आँफ नेचुरल हिस्ट्री

Q.13. विश्व का सबसे बड़ा चिड़ियाघर
ans: क्रूजर नेशनल पार्क ( द. आफ्रीका )

Q.14. विश्व का सबसे बड़ा पक्षी
ans: आस्ट्रिच ( शुतुरमुर्ग )

Q.15. विश्व का सबसे छोटा पक्षी
ans: हमिंग बर्ड

Q.16. विश्व का सबसे बड़ा स्तनधारी
ans: नीली व्हेल

Q.17. विश्व का सबसे विशाल मंदिर
ans: अंकोरवाट का मंदिर

Q.18. विश्व में महात्मा बुद्ध की सबसे ऊंची प्रतिमा
ans: उलान बटोर ( मंगोलिया )

Q.20. विश्व का सबसे बड़ा घंटाघर
ans: द ग्रेट बेल आँफ मास्को

Q.21. विश्व की सबसे बड़ी मूर्ति
ans: स्टैच्यू आँफ लिबर्टी

Q.22. विश्व का सबसे बड़ा हिन्दू मंदिर परिसर
ans: अक्षरधाम मंदिर दिल्ली

Q.23. विश्व की सबसे बड़ी मस्जिद
ans: जामा मस्जिद - दिल्ली

Q.24. विश्व की सबसे ऊंची मस्जिद
ans: सुल्तान हसन मस्जिद,कहिरा

Q.25. विश्व का सबसे बड़ा चर्च
ans: वेसिलिका आँफ सेंट पीटर ( वेटिकन सिटी )

Q.26. विश्व की सबसे लंबी रेलवे लाइन
ans: ट्रांस - साइबेरियन लाइन

Q.27. विश्व में सबसे लंबी रेलवे सुरंग
ans: सीकन रेलवे सुरंग जापान

Q.28. विश्व का सबसे लम्बा रेलवे प्लेटफार्म
ans: खड़गपुर प. बंगाल 833

Q.29. विश्व का सबसे बड़ा रेलवे स्टेशन
ans: ग्रांड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क

Q.30. विश्व में सबसे व्यस्त हवाई अड्डा
ans: शिकागो - इंटरनेशनल एयरपोर्ट.

लॉर्ड मेकॉले समिती 1835

🟢 लॉर्ड मेकॉले समिती 1835 🟢

◾️ अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणार्‍या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.

◾️ पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.

◾️  शिक्षणाचे माध्यम - इंग्रजी भाषा

◾️ मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता.

◾️ "जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल."

◾️म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९५० ते १९८५) आणि प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९८६ ते २०२१)

🛑 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९५० ते १९८५) 🛑

🇮🇩 १९५० : राष्ट्रपति सुकर्णो (इंडोनेशिया)
🇳🇵 १९५१ : त्रिभुवन बीर बिक्रम शाह (नेपाल) 
🚫 १९५२ : आमंत्रण नाही
🚫 १९५३ : आमंत्रण नाही
🇧🇹 १९५४ : जिग्मे दोरजी वांगचुक (भूटान)  
🇵🇰 १९५५ : मलिक गुलाम मुहम्मद (पाकिस्तान)
⛳ १९५६ : आर. ए. बटलर (युके) व कोटारो तनाका (जापान)
⛳ १९५७ : जॉर्जिया झुकोव (सोवियत युनियन)
🇨🇳 १९५८ : मार्शल ये जियानिंग (चीन)
🇬🇧 १९५९ : ड्यूक प्रिंस फिलिप (यूनाइटेड किंगडम)
⛳ १९६० : क्लीमेंट वोरोशिलोव (सोवियत युनियन)
🇬🇧 १९६१ : महारानी एलिझाबेथ द्वितीय (यूके)
🇩🇰 १९६२ : विग्गो कंम्पमन्न (डेनमार्क) 
🇰🇭 १९६३ : नोरोडोम सिहानोक (कंबोडिया)
🇬🇧 १९६४ : लॉर्ड लुईस माउंटबैटन (यूके)
🇵🇰 १९६५ : राणा अब्दुल हमीद (पाकिस्तान)
🚫 १९६६ : आमंत्रण नाही
🇦🇫 १९६७ : मोहम्मद जहीर शाह (अफगानिस्तान)
⛳ १९६८ : अलेक्सी कोसिगिन (सोवियत युनियन) व जोसीप ब्रोज टिटो (यूगोस्लाविया)
🇧🇬 १९६९ : टोडोर झिव्कोव (बल्गेरिया)
🇧🇪 १९७० : राजा बौदौइन (बेल्जियम) 
🇹🇿 १९७१ : जूलियस न्येरे (तंझानिया)
🇲🇺 १९७२ : सीईवोसगुर रामगुलाम (मॉरीशस)
⛳ १९७३ : मोबूतु सेसे सेको (जैरे)
⛳ १९७४ : जोसीप ब्रोज़ टिटो (यूगोस्लाविया) व सिरिमावो बंडरानाइक (श्रीलंका)
🇿🇲 १९७५ : केनेथ कौंडा (झाम्बिया)   
🇫🇷 १९७६ : जाक शिराक (फ्रांस) 
🇵🇱 १९७७ : एडवर्ड गिरेक (पोलंड)  
🇮🇪 १९७८ : पैट्रिक हिलेरी (आयर्लंड)
🇦🇺 १९७९ : मैल्कम फ्रेजर (ऑस्ट्रेलिया)
🇫🇷 १९८० : वैलेरी गिस्कर्ड डी एस्टाइंग (फ्रांस)
🇲🇽 १९८१ : जोस लोपेज पोर्टिलो (मॅक्सिको) 
🇪🇸 १९८२ : जुआन कार्लोस आई (स्पेन)
🇳🇬 १९८३ : शेहू शागरी (नाइजेरिया)
🇧🇹 १९८४ : जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)
🇦🇷 १९८५ : राउल अल्फोन्सिन (अर्जेंटीना) .


🛑 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९८६ ते २०२१)

🇬🇷 १९८६ : एंड्रियास पैपांड्रेउ (ग्रीस) 
🇵🇪 १९८७ : एलन गार्सिया (पेरू)
🇱🇰 १९८८ : जे. आर. जयवर्धने (श्रीलंका)
🇻🇳 १९८९ : गुयेन वान लिन (वियतनाम)
🇲🇺 १९९० : अनिरुद्ध जुग्नाथ (मॉरीशस)
🇲🇻 १९९१ : ममून अब्दुल गयूम (मालदीव)
🇵🇹 १९९२ : मारियो सोरेस (पोर्तुगाल)  
🇬🇧 १९९३ : जॉन मेजर (यूनाइटेड किंगडम)
🇸🇬 १९९४ : गोह चोक टोंग (सिंगापुर) 
🇿🇦 १९९५ : नेल्सन मंडेला (दक्षिण अफ्रीका) 
🇧🇷 १९९६ : डॉ. फर्नांडो हेनरीक कार्डोसो (ब्राझील)
🇹🇹 १९९७ : बासदेव पांडे (त्रिनिदाद आणि टोबैगो
🇫🇷 १९९८ : जैक शिराक (फ्रान्स) 
🇳🇵 १९९९ : बिरेंद्र वीर विक्रम शाह देव (नेपाल)
🇳🇬 २००० : ओलेजगुन ओबासांजो (नाइजेरिया)
🇩🇿 २००१ : अब्देलजीज बुटीफिला (अल्जेरिया)    
🇲🇺 २००२ : कसम उतेम (मॉरीशस)
🇮🇷 २००३ : मोहम्मद खटामी (ईरान)  
🇧🇷 २००४ : लुइज इनासिओ लुला दा सिल्वा (ब्राझील)
🇧🇹 २००५ : जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)
🇸🇦 २००६ : अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अलसऊद (सऊदी अरब)
🇷🇺 २००७ : व्लादिमीर पुतिन (रशिया)
🇫🇷 २००८ : निकोलस सरकोजी  (फ्रान्स)
🇰🇿 २००९ : नूरसुल्तान नजरबायेव (कजाखस्तान)
🇰🇷 २०१० : ली मयूंग बाक (दक्षिण कोरिया) 
🇮🇩 २०११ : सुसिलो बांम्बांग युधोयोनो ( इंडोनेशिया)
🇹🇭 २०१२ : यिंगलुक शिनावात्रा (थायलंड)
🇧🇹 २०१३ : जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (भूटान)
🇯🇵 २०१४ : शिन्जो आबे (जापान) 
🇺🇲 २०१५ : बराक ओबामा (अमेरिका)
🇫🇷 २०१६ : फ्रेंकोइस होलैंड (फ्रान्स) 
🇦🇪 २०१७ : शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान (युएई)
⛳ २०१८ : आशियान देशाचे प्रमुख
🇿🇦 २०१९ : सिरिल रामफोसा (दक्षिण आफ्रिका)
🇧🇷 २०२० : जायर बोल्सनारो (ब्राझील)
🇬🇧 २०२१ : बोरिस जॉनसन (यूके) .

__________________________________

भारतातील शिक्षणासंबंधी महत्वपूर्ण आयोग

📚भारतातील शिक्षणासंबंधी महत्वपूर्ण आयोग 📚

___________________________

🔴 सनदी कायदा 1813

🟠 एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका

🟡 Committee of Public

🟢  Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम

🔵 लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835

🟣 चार्ल्स वुडचा खलिता (1854)

⚫️ हंटर शिक्षण आयोग (1882)

⚪️ थाॅमस रॅले आयोग (1902)

🟤 भारतीय विद्यापीठ कायदा (1904)

🟠  सॅडलर आयोग (1917)

🔴 हार्टोग समिती (1929)

🟡  सार्जंट योजना (1944)

🟢 राधाकृष्णन आयोग (1948)

🟣 कोठारी आयोग

___________________________

चालू घडामोडी

★ *चालू घडामोडी*★

Q1) कोणत्या देशात भारताच्या ‘रुपे कार्ड’ प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याचे उद्घाटन केले गेले?
उत्तर :- भूतान

Q2) कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघासाठी (IPU) बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी निवड झाली?
उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू

Q3) कोणत्या राज्यात 'महा आवास योजना' याचे उद्घाटन झाले?
उत्तर :- महाराष्ट्र

Q4) कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?
उत्तर :- मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे

Q5) कोणत्या तारखेला राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी 72 वा वर्धापनदिन साजरा केला?
उत्तर :- 22 नोव्हेंबर 2020

Q6) कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?
उत्तर :- उत्तराखंड

Q7) कोणत्या योजनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आवास दिन' साजरा करतात?
उत्तर :- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 साली बुकर पारितोषिक दिला गेला?
उत्तर :- स्‍टुअर्ट डग्लस

Q9) कोणत्या देशाच्या राजदूताच्या परिचय पत्राचा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वीकार केला?
उत्तर :- ताजिकिस्तान

Q10) ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह 2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर :- प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता, गौरव.

भारतातील महत्वाची सरोवरे आणि भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌺भारतातील महत्वाची सरोवरे 🌺

१) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

२)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

__________________________________

भारतातील महत्वाचे प्रमुख बंदरे व त्यांचे राज्य पोलीस भरतीला या घटकावर एक प्रश्न विचारला जातो.

कांडला : गुजरात

मुंबई : महाराष्ट्र

न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

मार्मागोवा : गोवा

कोचीन : केरळ

तुतीकोरीन : तमिळनाडू

चेन्नई : तामीळनाडू

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

पॅरादीप : ओडिसा

न्यू मंगलोर : कर्नाटक

एन्नोर : आंध्रप्रदेश

कोलकत्ता : पश्चिम बंगाल

हल्दिया : पश्चिम बंगाल.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022

✍परीक्षेची तारीख: 21 ऑगस्ट 2022
📌Form भरण्याची तारीख 12 मे ते 1 जून
📌पदे : 161

✍वर्ग 1
वित्त लेखा लेखा सहाय्यक संचालक 9
मुख्याधिकारी 22
CDPO 28

✍वर्ग 2
ACP Excise 2
DySP Excise 3
SO 5
ARTO 4
प्रमाणित शाळा निरीक्षक 88

भारतातील सर्वात लांब

📚 भारतातील सर्वात लांब :

1.भारतातील सर्वात लांब नदी -
◾ गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण -  हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

____________________________________

 

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी 

Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q 9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

_____________________